वडगांव पोलीस स्टेशनच्या वतीने माणुसकीचे दर्शन ; 25 गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Wednesday, April 8, 2020
Edit
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन वतीने कोरोनो विषाणू चे पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मुळे पो स्टे हद्दीतील गरीब,निराधार अशा करंजेपुल, वाघळवाडी, मुढाळे, लोणीभापकर, पळशी इ. गावांमधील २५ कुटुंबांना जीवनाश्यक किराणा साहित्य घरपोच वाटप करणेत आले.