-->
मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या 38 नागरिकांवर गुन्हा दाखल; 26 मोटारसायकल जप्त

मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या 38 नागरिकांवर गुन्हा दाखल; 26 मोटारसायकल जप्त

आज वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत विनाकारण बाहेर फिरणा-या नागरिक यांचे ताब्यातील 26 मोटारसायकल  जप्त करण्यात आलेल्या असून
         मा.जिल्हाधिकारी सो पूणे यांचे काल रोजीचे सुधारित आदेशाचे पालन न करणाऱ्या व मास्क न लावता बाहेर फिरणारे  एकुण 38 नागरिकांवर भा द वी 188 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोविड कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 


       कोणत्याही कामासाठी सार्वजनिक ठिकाणी येताना सर्वांनी मास्क लावावे. तसेच कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये असे आवाहन वडगांव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात आले आहे. 



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article