-->
निरा व कोऱ्हाळे गांंव तीन दिवस पुर्णपणे लॉकडाऊन

निरा व कोऱ्हाळे गांंव तीन दिवस पुर्णपणे लॉकडाऊन

बारामती कोरोनाचे रुग्ण आढळल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून नीरा व कोऱ्हाळे गांव शुक्रवार (दि.१०) ते रविवार (दि.१२) असे तीन दिवस पुर्ण बंद राहणार आहे. फक्त हॉस्पिटल व मेडिकल दुकाने ही अत्यावश्यक सेवा चालू राहतील.  हे वगळता लॉक डाऊन करण्यात येणार असल्याने या तीन दिवसांत किराणा दुकाने, भाजी मंडई, फळ विक्री, शेतीपूरक खते, बिबीयाने व औषध दुकाने, मटण, चिकन, अंडी विक्रेत्यांची आदी दुकाने पुर्ण वेळ बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.


    


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article