-->
बारामती; आज 18 जण पॉझिटिव्ह, एकूण 210

बारामती; आज 18 जण पॉझिटिव्ह, एकूण 210

काल प्रतीक्षेत असलेल्या 21 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती तालुक्यातील 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील 4 रुग्णांचा समावेश आहे ग्रामीण भागामध्ये डोरलेवाडी येथील एक रुग्ण बर्‍हाणपूर येथील एक रुग्ण, गुणवडी येथील दोन रुग्ण समावेश आहे बारामती शहरांमधील प्रगती नगरतील दोन रुग्ण ,महादेव मळा येथील दोन रुग्ण, तांदूळवाडी येथील एक रुग्ण ,रुई येथील चार रुग्ण, आमराई येथील एक रुग्ण, कृषी देवता नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण, खंडोबा नगरमधील एक रुग्ण ,हरिकृपा नगर येथील एक रुग्ण व शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.


 



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article