
वाकी; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावात एकूण 16 अर्ज दाखल
Thursday, December 31, 2020
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वाकी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 16 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
गावात एकूण 3 वार्ड आहेत.
वार्ड क्रमांक 1 मध्ये एकूण 4 अर्ज दाखल झाले आहेत.
वार्ड क्रमांक 2 मध्ये एकूण 5 अर्ज दाखल झाले आहेत.
वार्ड क्रमांक 3 मध्ये एकूण 7 अर्ज दाखल झाले आहेत.