-->
कोऱ्हाळे बु; खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सुळ कुटुंबीयांचे सांत्वन

कोऱ्हाळे बु; खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सुळ कुटुंबीयांचे सांत्वन

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील जवान बिंटू राजाराम सुळ यांना जम्मू काश्मीर येथे मंगळवारी (दि. २९ डिसेंबर) कर्त्यव्य बाजावत असताना वीरमरण आले. शनिवारी कोऱ्हाळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

     आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन सुळ कुटुंबीयांचे सांत्वन केले.
       यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जि.प.माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, संचालक सुनील भगत व नागरिक उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article