बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची सरपंच-उपसरपंच निवड प्रक्रिया 16 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली By निरा-बारामती वार्ता Monday, February 8, 2021 Edit बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच निवडीची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 16 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्या आहेत