-->
कोऱ्हाळे बु|| गावातील दुकान चोरट्यानी फोडले

कोऱ्हाळे बु|| गावातील दुकान चोरट्यानी फोडले

कोऱ्हाळे बु- रात्री 1 ते 5 च्या दरम्यान कोऱ्हाळे बु गावातील मारुती नामदेव धायगुडे यांचे श्री कृष्ण हार्डवेअर अँड पेन्ट्स चे दुकान कटवणी लावून उचकटले आहे त्यांच्या शेजारी भुपेंद्र भगत यांचे श्री इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल दुकान उचकटण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसल्याचा दिसत आहे.  प्रवीण वसंत टेंगले यांच्या दुकानाबाहेर लावलेला सीसीटीव्हीची वायर तोडण्यात आली आहे. पंचनामा करण्याचे काम पोलीस पाटमास व जावीर साहेब करत आहेत.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article