-->
लाटे; गावचे सत्ताकेंद्र महिलांच्या हाती, सरपंचपदी शीतल खलाटे तर उपसरपंचपदी उषा खोमणे

लाटे; गावचे सत्ताकेंद्र महिलांच्या हाती, सरपंचपदी शीतल खलाटे तर उपसरपंचपदी उषा खोमणे

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील लाटे गावच्या  सरपंचपदी सौ. शीतल अनुराग खलाटे तर उपसरपंचपदी सौ.उषाताई सोमनाथ खोमणे यांची एकमताने निवड झाली.
 यावेळी संदीप निंबाळकर, बाळू खलाटे, बाळासाहेब खलाटे, संभाजी खलाटे, बजरंग कोळेकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article