
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गरजूंना किराणा किटचे वाटप
Friday, May 21, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील समता नगर येथे गरीब व गरजू लोकांना पाच किलो बासमती तांदूळ, तीन किलो साखर, एक किलो शेंगदाणे, एक किलो तेल, एक एक किलो डाळी, धुण्याचे व आंघोळीचे साबण, चहा पावडर, मीठ, हळद, बिस्कीट पुडे, मसाला पावडर किराणा किट वाटण्यात आले.