-->
BIG BREKING: सुपे येथील ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रूग्णालयांमध्ये रूपांतर

BIG BREKING: सुपे येथील ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रूग्णालयांमध्ये रूपांतर

सुपे- बारामती तालुक्यातील सुपे येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास "विशेष  बाब" म्हणून विचाराधीन होता त्याला आज दिनांक  २८ जुन २०२१ रोजी शासन निर्णय क्र  २०२१/प्र.क्र.१३७/आ-३अ निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article