ग्रामपंचायत कुरणेवाडी च्या वतीने ही शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने स्वराज्याची सुराज्याची गुढी उभारण्यात आली..
यावेळी सरपंच श्री.संग्राम कोकरे उपसरपंच सौ प्रीती काळभोर ग्रामविकास अधिकारी चव्हाण मॅडम,गणेश काळभोर,विश्वासनाना काळभोर,संतोष आप्पा काळभोर, प्रवीण काळभोर व ग्रामस्थ उपस्थित होते.