-->
कृषी पदवीधर संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी महेश गावडे तर उपाध्यक्षपदी संकेत सावंत

कृषी पदवीधर संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी महेश गावडे तर उपाध्यक्षपदी संकेत सावंत

कोऱ्हाळे बु - नुकतीच कृषी पदवीधर संघटना पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये महेश गावडे यांची बारामती तालुका विद्यार्थी अध्यक्षपदी तर संकेत सावंत यांची बारामती तालुका  विद्यार्थी उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आली. 

       शेतकरी व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी  कृषी पदवीधर संघटनेची स्थापना करण्यात आली आहे . या संघटनेच्या विविध पदाधीकाऱ्यांची निवड प्रकीया संपन्न झाली.यावेळी संघटनेचे संस्थापक महेश कडुस पाटील, अध्यक्ष मंगल कडुस पाटील तसेच पुणे जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष गणेश कायगुडे पाटील यांच्या शिफरशीनुसार निवड करण्यात आली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article