-->
BIG BREAKING: गुंड गणेश रासकर याच्यावर निरा येथे गोळीबार, डोक्यात २ गोळ्या झाडत हत्या

BIG BREAKING: गुंड गणेश रासकर याच्यावर निरा येथे गोळीबार, डोक्यात २ गोळ्या झाडत हत्या

नीरा(ता.पुरंदर) येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश विठ्ठल रासकर ( वय- ४१)  यांच्यावर अज्ञाताने शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबारकेला. या गोळीबारात गुंड गणेश रासकर यांचा मृत्यू झाला.

           घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,शुक्रवारी (दि.१६) सात वाजण्याच्या सुमारास पुणे -पंढरपुर यापालखी मार्गावर रेल्वे स्टेशनसमोरील एका दुकानाजवळ गुंड गणेश रासकर पल्सर गाडीवर आला होता. त्यावेळीअज्ञातांनी गणेश रासकर याच्यावर पाठीमागून गोळी झाडली असता ती गोळी पुढे निघाली. त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारापुर्वीच तो मृत्यूमुखी पडला असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनीघोषित केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article