
मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत ऐश्वर्या गिरी व सोनाक्षी जेधे प्रथम
Thursday, January 6, 2022
Edit
सोमेश्वर नगर: (वाणेवाडी ता बारामती) येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्टच्या वतीने विविध बेल्टसाठी आयोजन केले होते यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत मुलींमध्ये ऐश्वर्या गिरी व सोनाक्षी जेधे यांनी प्रथम क्रमांक पटकावला वाणेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत या स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी माजी अध्यक्ष विक्रम भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ कारंडे अशोक भोसले दुष्णत चव्हाण आदी उपस्थित होते या स्पर्धेत सोमेश्वर नगर वाणेवाडी मुरूम वाघळवाडी दहा फाटा या गावातील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी
ऐश्वर्या गिरी प्रतीक्षा सावंत तन्वी नणवरे गणेश होळकर श्रावणी खांडेकर सायली गोडगाय दिग्विजय कर्चे यशस्वी भोसले धीरज धोडमिशे अथर्व कर्चे सोनाक्षी जेधे या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे ग्रँड मास्टर प्रकाश रासकर व ब्लॅक बेल्ट मास्टर मोनिका गाढवे चंद्रकांत सोनवणे यशराज जगताप प्रणव भांडवलकर सोनक महानवर दीपराज शेडकर सोहम दिवेकर निखिल सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.