-->
बारामतीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 12 पैकी 9 जणांचे रिपोर्ट आले त्यातील 2 पॉझिटिव्ह तर  3 जणांचे रिपोर्ट येणे बाकी

बारामतीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 12 पैकी 9 जणांचे रिपोर्ट आले त्यातील 2 पॉझिटिव्ह तर 3 जणांचे रिपोर्ट येणे बाकी

काल बारामती येथील समर्थनगर मधील एका भाजी विक्रेत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आज प्रशासनाने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 12 पैकी 9 जणांचे रिपोर्ट आले आहेत त्यातील 2 जण पॉझिटिव्ह आहेत  तर  3 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. 



         प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी सतर्क राहण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article