-->
बारामती पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर; मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवरही होणार कारवाई

बारामती पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर; मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवरही होणार कारवाई

बारामती - सध्या जगात कोरोना आजाराने थैमान घातले असून अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे.


           त्यातच अनेक जण लॉकडाउन च्या काळात ऑनलाइन अप्लिकेशन च्या माध्यमातून कोरोना रुग्णाची ओळख उघड करत आहेत. असे करणे कायद्याने गुन्हा आहे असे कोणी कृत्य केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच तो मेसेज जो कोणी फॉरवोर्ड करेल त्यावरती देखील कारवाई करण्यात येईल अशी माहिती  Dysp नारायण शिरगावकर यांनी दिली.



         त्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती प्रसिद्ध अथवा फॉरवोर्ड न करण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे.  


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article