-->
जनता कर्फ्युचे पालन न करणाऱ्या 13 जणांवर कारवाई, साडेसहा हजारांचा दंड वसूल

जनता कर्फ्युचे पालन न करणाऱ्या 13 जणांवर कारवाई, साडेसहा हजारांचा दंड वसूल

सुपे- बारामती तालुक्यात जनता कर्फ्यु चालू असून आज पोलीस उपनिरीक्षक मुंडे व पोलीस कर्मचारी नगरे, तसेच होमगार्ड यांनी देऊळगाव रसाळ, नारोळी, कुरोळी कारखेल भागात फिरून विना मास्क फिरणाऱ्या व चौकात बसणा-या 13 इसमावर कारवाई करून साडेसहा हजार रुपये दंड वसूल केला आहे.


       यापुढे ही चौकात सार्वजनिक रस्तावर बाकावर बसणा-या इसमावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article