-->
थोपटेवाडी गावात आणखी 2 जणांना कोरोनाची लागण

थोपटेवाडी गावात आणखी 2 जणांना कोरोनाची लागण

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथे काल गावात पहिला रुग्ण सापडला होता.  त्याच्या संपर्कातील काल 3 जणांची टेस्ट करण्यात आली होती त्यापैकी त्या रुग्णाचा लहान भाऊ व त्याच्या आईस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


       आज त्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी काही व्यक्तींची कोरोना चाचणी होणार आहे त्यांचे अहवाल उद्या सकाळपर्यंत हाती येतील.


थोपटेवाडी गावात आता रुग्णांची संख्या 3 झाली असून सर्वांनी सतर्क राहून कोरोना टाळायला हवा. 



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article