बारामतीत आणखी 84 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, शहर 33, ग्रामीण 51, एकूण रुग्णसंख्या 1372
Sunday, September 6, 2020
Edit
प्रतीक्षेतील 87 जणांच्या अहवाला पैकी शहरातील पाच रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत व 82 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 258 पैकी पॉझिटिव्ह- 32,निगेटिव- 105, प्रतीक्षेत-119 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -38 पॉझिटिव्ह-20 निगेटिव्ह -28 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 106 पैकी पॉझिटिव्ह- 32 निगेटिव्ह 74 कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-84. शहर -33 ग्रामीण- 51 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1372. बारामती एकूण मृत्यू- 45. एकूण बरे झालेले रूग्ण- 595