-->
वडाचे झाड पडल्याने निरा-बारामती राज्यमार्गावरील वाहतुक विस्कळीत

वडाचे झाड पडल्याने निरा-बारामती राज्यमार्गावरील वाहतुक विस्कळीत


कोऱ्हाळे बु- निरा-बारामती राज्य मार्गावर कोऱ्हाळे येथील पेशवेवस्तीच्या पुढे 13 फाटा येथे वडाचे मोठे झाड पडल्याने संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. झाड मोठे व जुने असल्यामुळे झाड हटवण्यासाठी कमीत कमी 2/3 तासांचा वेळ लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article