-->
वडगांव निंबाळकरमध्ये दुरंगी लढत? 17 जागांसाठी 59 अर्ज दाखल

वडगांव निंबाळकरमध्ये दुरंगी लढत? 17 जागांसाठी 59 अर्ज दाखल

वडगांव निंबाळकर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर 17 जागांसाठी तब्बल 59 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
             गावात एकूण 6 वार्ड आहेत.

वार्ड क्रमांक 1 मध्ये एकूण 6 अर्ज दाखल झाले आहेत.

वार्ड क्रमांक 2 मध्ये एकूण 11 अर्ज दाखल झाले आहेत.

वार्ड क्रमांक 3 मध्ये एकूण 10 अर्ज दाखल झाले आहेत.

वार्ड क्रमांक 4 मध्ये एकूण 12 अर्ज दाखल झाले आहेत.

वार्ड क्रमांक 5 मध्ये एकूण 10 अर्ज दाखल झाले आहेत.

वार्ड क्रमांक 6 मध्ये एकूण 10 अर्ज दाखल झाले आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article