थोपटेवाडी गावात 10 वर्षानंतर सत्ता परिवर्तन, सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का, युवा नेतृत्वात 9 पैकी 8 उमेदवार विजयी By निरा-बारामती वार्ता Monday, January 18, 2021 Edit कोऱ्हाळे बु- जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या गटाला थोपटेवाडीत धक्का बसला आहे. थोपटेवाडी गाव पॅनल ने युवा पिढी नेतृत्वात आणून ८ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. गावात 10 वर्षानंतर सत्ता परिवर्तन.