
कोऱ्हाळेत सत्ताधारी गटाला धक्का : मा. जि.प. अध्यक्ष सतीश खोमणे गटाकडे सत्ता
Monday, January 18, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या गटाने ८ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले.
सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील भगत यांच्या गटाला ४ जागेवरच समाधान मानावे लागले. तर सोमेश्वर चे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक लालासाहेब माळशिकारे यांच्या गटाने तीन जागा मिळविल्या.