बारामती तालुक्यात संग्रामसिंह देवकाते सर्वाधिक 836 मतांनी विजयी By निरा-बारामती वार्ता Monday, January 18, 2021 Edit माळेगाव (वार्ताहर) - श्री.संग्रामसिंह विश्वासराव देवकाते (सनी पाटील) यांची ग्रामपंचायत निरावागजच्या सदस्यपदी बारामती तालुक्यातुन सर्वाधिक ९७० मते मिळवत तसेच सर्वाधिक मताधिक्य ८३६ मतांनी विक्रमी विजयी.