लाट्यात सत्ताधाऱ्यांना सुरुंग, ग्रामविकास परिवर्तन पॅनेलची बाजी By निरा-बारामती वार्ता Monday, January 18, 2021 Edit कोऱ्हाळे बु- लाट्यात सत्ताधाऱ्यांच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला सुरुंग लागला आहे. लाटे गावात ग्रामविकास परिवर्तन पॅनेलची बाजी मारली आहे. 9 सदस्य बॉडिपैकी 8 सदस्य परिवर्तन पॅनेलचे आले आहेत, ग्रामविकास पॅनेलचे फक्त 1 उमेदवार विजयी झाले आहे.