-->
थोपटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावात एकूण  87.40 मतदान, 1620 मतदारांपैकी 1416 जणांनी बजावला मतदानाचा हक्क

थोपटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावात एकूण 87.40 मतदान, 1620 मतदारांपैकी 1416 जणांनी बजावला मतदानाचा हक्क

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पाडले. गावात एकूण 87.40% मतदान झाले.
                   गावात एकूण 1620 मतदार आहेत यामध्ये 848 पुरुष व 772 स्त्रिया आहेत. गावात आज एकूण 1620 पैकी 1416 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. 
       यामध्ये 848 पुरुषांपैकी 745 पुरुषांनी तर 772 महिलांपैकी 661 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
      सोमवारी 18 तारखेला मतमोजणी असल्याने उमेदवारांची व पॅनल प्रमुखांची धाकधूक वाढली आहे. सत्ता कोणाकडे जाणार कोण बाजी मारणार या चर्चांना उधाण आले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article