-->
लाटे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण 87.62% मतदान

लाटे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण 87.62% मतदान

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील लाटे गावच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पाडले. गावात एकूण 87.62% मतदान झाले.
प्रभाग क्र. 1    एकूण मतदान    500     89.92%,  
प्रभाग क्र. 2    एकूण मतदान    502     84.79%
प्रभाग क्र. 3    एकूण मतदान    611     88.16%

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article