-->
वाकी ग्रामपंचायत बिनविरोध; गावच्या विकासासाठी व सर्वांच्या एकोप्यासाठी घेतला निर्णय

वाकी ग्रामपंचायत बिनविरोध; गावच्या विकासासाठी व सर्वांच्या एकोप्यासाठी घेतला निर्णय

वडगांव निंबाळकर - बारामती तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.ए. कांबळे 
 यांनी दिली.
           वाकी ग्रामपंचायत साठी ९ जागांसाठी १६ अर्ज दाखल झाले होते. परंतु गावात एकोपा व विकास राहण्यासाठी सर्वांनी निर्णय घेऊन 9 उमेदवार बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. ७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. 
बिनविरोध झालेले सदस्य पुढीलप्रमाणे
वार्ड नंबर 1 
निकिता अनिल भंडलकर, वर्षाराणी सुनील जगताप, सुधीर दिलीप गायकवाड
वार्ड नंबर 2
सुनीता लक्ष्मण जगताप, इन्द्रजित भुजंग जगताप, किसन दशरथ बोडरे
वार्ड नंबर 3
हनुमंत मानसिंग जगताप, शालन विक्रम जगताप, कल्पना गोरख जगताप
      निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व जेष्ठांनी व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article