
थोपटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात तर 9 उमेदवारांची माघार
Monday, January 4, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीच्या एकूण 9 जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणुकीसाठी एकूण 30 अर्ज दाखल झाले होते त्यापैकी 9 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनल उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली चिन्हे
वार्ड नंबर 01
सौ.शुभांगी सचिन अडागळे - किटली
सौ. राणी शशिकांत पानसरे - जग
श्री. हनुमंत हरिभाऊ जाधव - कपाट
वार्ड नंबर 02
श्री.संतोष अनिल खांडेकर - जग
सौ.रेखा दत्तात्रय बनकर - कपाट
सौ.कमल जयवंत थोपटे - किटली
वार्ड नंबर 03
श्री.कल्याण विलास गावडे - कपाट
पृथ्वीराज नंदकुमार नलवडे - बॅट
सौ.सीमा जितेंद्र थोपटे - शिट्टी
तुकाई माता पॅनल उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली चिन्हे
वार्ड नंबर 1
सौ.सविता बाळासो नलवडे - छत्री
सौ.कोमल सुदाम चव्हाण - गॅस
श्री. शिवाजी वसंतराव कोरडे - कपबशी
वार्ड नंबर 2
सौ.हर्षदा प्रदीप गायकवाड - कपबशी
श्री.विजय सर्जेराव साळवे - फॅन
सौ.सुरेखा मनोज वायाळ - गॅस
वार्ड नंबर 3
किरण संजय निगडे - कपबशी
श्री.बाळासो गावडे - गॅस
सौ.दीप्ती रणजित मोरे - किटली
अपक्ष उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली चिन्हे
वार्ड नंबर 1
श्री.लालासो दत्तात्रय जाधव - टॅक्सी
सौ.सिमा बाळासो जाधव - ट्रॅक्टर
वार्ड नंबर 3
श्री.लालासो दत्तात्रय जाधव - बस