-->
सावित्रीबाई फुले जयंतीचा मुहूर्त साधून ओम डेअरी अँड बेकरी प्रॉडक्ट् शाॅपचे उदघाटन

सावित्रीबाई फुले जयंतीचा मुहूर्त साधून ओम डेअरी अँड बेकरी प्रॉडक्ट् शाॅपचे उदघाटन

बारामती - रविवार दि 3/1/2021 रोजी सायं 5 वा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून
शिवश्री संतोष जराड संभाजी ब्रिगेड संघटक यांनी सुर्यनगरी एम आय डीसी बारामती मध्ये ओम डेअरी अँड बेकरी प्रॉडक्ट् शाॅप चे उदघाटन संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव शिवश्री विनोद जगताप यांनी करून तरुणांना एक नवा आदर्श निर्माण केला असून त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       संतोष जराड हे मूळचे उंडवडी गाव सर्व सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या पियाज्यो कंपनी मध्ये काम करीत असताना स्वतःचे 1200 लिटर दूध संकलन करून एक दूध संस्था नावारूपाला आणून त्याच दूधाचे इतर पदार्थ तयार करून शाॅप तयार केले त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची मोलाचे सहकार्य मिळत आहे. 
       यावेळी पियाज्यो कंपनी कामगार बंधू संभाजी ब्रिगेड बारामती पदाधिकारी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article