-->
सुशिला पांडुरंग बोकील यांचे अल्पशा आजाराने निधन

सुशिला पांडुरंग बोकील यांचे अल्पशा आजाराने निधन

सोमेश्वरनगर प्रतिनिधी - करंजे ( ता बारामती ) येथील सुशिला पांडुरंग बोकील यांचे  मंगळावर दि २४ रोजी अल्पशा आजाराने   निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या  होत्या  त्यांच्या पश्यात दोन विवाहित मुले व तीन मुली असून नात-नातवंडे परतोंडे असा परिवार आहे . वडगाव निंबाळकर पाटबंधारे (ता.बारामती) येथील सेवानिवृत्त मापी लीपिक (गेज क्लर्क). प्रभाकर बोकील यांच्या त्या मातोश्री होत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article