बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रदीप धापटे By निरा-बारामती वार्ता Thursday, February 25, 2021 Edit कोऱ्हाळे बु- बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रदीप (बापू) धापटे यांची निवड करण्यात आली. याअगोदर ते पंचायत समितीचे उपसभापती होते.त्यांच्या निवडीनंतर गावात गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला.