
कुरणेवाडी : विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
Friday, February 12, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या
१) थोपटेवाडी चौफुला ते कोकरे सोलंकरवस्ती रस्ता ९५.०० लक्ष
२) दूर्गुडे वस्ती ते म्हसोबा वाडी कुरणे वाडी थोपटे वस्ती माळवाडी रस्ता-५ कोटी
व २५१५ अंतर्गत कुरणे वाडी गावातील अंतर्गत रस्ते करणे १५.०० लक्ष या रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ तसेच कुरणेवाडी अखंड हरिनाम सप्ताह चे पूजन बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप पाटील जगताप पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे, प्रदिप धापटे (उपसभापती, पंचायत समिती) व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री तानाजी काका कोकरे यांच्या शुभहस्ते ,पंचायत समिती सदस्य रोहित कोकरे, संग्राम कोकरे सरपंच, उपसरपंच गणेश काळभोर व सर्व सदस्य ग्रामपंचायत कुरणेवाडी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.