-->
१८ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी आजपासून 4 वाजता कोरोना लसीकरणासाठी नोंदणी चालू, अशी करा नोंदणी

१८ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी आजपासून 4 वाजता कोरोना लसीकरणासाठी नोंदणी चालू, अशी करा नोंदणी

कोहाळे बु- देशात 1 तारखेपासून 18 वर्षांच्या वरील नागरिकांना कोरोना लसीकरण चालू करण्यात येणार आहे. त्यासाठी आज 4 वाजलेपासून नोंदणी चालू होणार आहे. 
    पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करण्यासाठी खालील स्टेप वापरा
 Google वर जाऊन Www.cowin.gov.in टाईप करा. 
Register / Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
 OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा. Vaccine Registraction form भरा. 
क्लिक करा तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल schedule appointment वर क्लिक करा.
 नंतर पिन कोड टाका ( उदा .412103 ) 
Sesstion निवडा- सकाळचे किंवा दुपारचे. 
Vaccin center व Date निवडा.Appointment book करुन ती coform करा.
Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल. 
त्यामुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article