राज्यात आज 66,191 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 61,450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 35,30,060 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,98,354 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19% झाले आहे.