-->
आजपासून 4 वाजता 18 वर्षाच्या वरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण नोंदणी चालू, कोरोना लसीसाठी अशी करा नोंद

आजपासून 4 वाजता 18 वर्षाच्या वरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण नोंदणी चालू, कोरोना लसीसाठी अशी करा नोंद

कोऱ्हाळे बु- देशात 1 तारखेपासून 18 वर्षांच्या वरील नागरिकांना कोरोना लसीकरण चालू करण्यात येणार आहे. त्यासाठी आज 4 वाजलेपासून नोंदणी चालू होणार आहे.  पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करण्यासाठी खालील स्टेप वापरा

Google वर जाऊन
Www.cowin.gov.in टाईप करा.
Register/ Sign in yourself 
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा.
Vaccine Registraction form भरा. क्लिक करा
 तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल
schedule appointment वर क्लिक करा. नंतर
पिन कोड टाका (उदा.412103)
Sesstion निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.
Vaccin center व Date निवडा.
Appointment book करुन ती coform करा.
Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
त्यमुळे vaccination center वर  vaccine देणे सोपे होईल.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article