
बारामती; लॉकडाऊन काळात पाहिल्याच दिवशी विनाकारण फिरणाऱ्या ३० जणांची वाहने जप्त व २ दुकाने सील
Wednesday, May 5, 2021
Edit
बारामती: बारामती शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. सर्वच रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यांवर बॅरेगेट्स लावून नाकाबंदी केली आहे. शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी सुरु आहे.