-->
प्रगतशील बागायतदार गणपतराव(दादा) जगताप यांचे निधन

प्रगतशील बागायतदार गणपतराव(दादा) जगताप यांचे निधन

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील पणदरे येथील  गणपतराव (दादा) रामचंद्र जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कुरणेवाडी गावचे पहिले सरपंच होण्यचा मान त्यांनी मिळवला होता. तालुक्यात प्रगतशील बागायतदार व उद्योगपती म्हणून त्यांची ख्याती होती. 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article