-->
कोऱ्हाळे, काऱ्हाटी, सावळ एंटिजेन तपासणी कॅम्पमध्ये २१६ जणांची तपासणी २० जण पॉझिटिव्ह, काल दिवसभरात एकूण १७२ जण पॉझिटिव्ह

कोऱ्हाळे, काऱ्हाटी, सावळ एंटिजेन तपासणी कॅम्पमध्ये २१६ जणांची तपासणी २० जण पॉझिटिव्ह, काल दिवसभरात एकूण १७२ जण पॉझिटिव्ह

कोऱ्हाळे बु - काल बारामती तालुक्यामध्ये का-हाटी, कोऱ्हाळे बुद्रुक व सावळ येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 216 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 20 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे  बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 23655 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 152 + 20 = 172 झालेली आहे
    कालचे शासकीय (24/05/21) एकूण rt-pcr नमुने 546.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-109. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --31- त्यापैकी पॉझिटिव्ह --12-.                   कालचे एकूण एंटीजन -116. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.51                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   109+12+31=152.   शहर-63 ग्रामीण- 89.             एकूण रूग्णसंख्या-23635       एकूण बरे झालेले रुग्ण- 21287.       एकूण आज डिस्चार्ज--313 मृत्यू-- 590.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article