
बारामती: लोकप्रिय आमदार निलेश लंके यांची राष्ट्रवादी भवनाला भेट
Thursday, June 3, 2021
Edit
बारामती - सध्या कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चेत असलेले पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती येथे सायंकाळी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष श्री.धनवान (काका) वदक,सोमेश्वर कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.शैलेश रासकर,मार्केट कमिटीचे संचालक श्री.सुनिल पवार, कामगार नेते श्री.आण्णा पवळ, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस श्री.बाळासाहेब आगवणे,श्री.अमोल बंडगर पाटील,श्री.नितीन सातव,श्री.नितीन काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.