
रामभाऊ वाघ यांचे निधन
Friday, October 8, 2021
Edit
कोऱ्हाळे बु ।। - बारामती तालुक्यातील को-हाळे बु ।। ( थोपटेवाडी ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते,
अजित विकास सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र (रामभाऊ) मारुतराव वाघ वय वर्ष ८५ यांचे आज शुक्रवार दि. ८/१०/२१ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सकाळी 8 वाजता सावंतवस्ती थोपटेवाडी येथे उद्या सकाळी8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.