
कऱ्हावागज ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
Friday, January 7, 2022
Edit
कऱ्हावागज गावच्या नविन ग्रामपंचायत कार्यालयचे भूमिपूजन व व्यायामशाळेचे उद्घाटन संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब तावरे, रोहित कोकरे, सुनिल भगत, दत्तात्रेय येळे, बन्सीलाल आटोळे, संदीपजी जगताप, रामदास आटोळे, सरपंच सौ. मंगल नाळे उपसरपंच रमेश विठ्ठलराव नाळे, पोपटराव गावडे, सदाशिव नाळे, माणिक मोरे, संतोष गावडे, नितीन मुलमुले, सचिन नाळे, वैभव नाळे, अनिल गावडे, आप्पासाहेब सांगळे, सागर खोमणे, अमोल जमदाडे, किसन नाळे, नाना नाळे, सुदर्शन मोरे, सोमनाथ गावडे, महेश नाळे, अनिकेत कासवे, लाला जाधव, लालू गुंजाळ, बाळू गावडे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.