
बारामतीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; आज तब्बल एवढे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
Friday, January 7, 2022
Edit
कालचे शासकीय (06/01/22) एकूण rt-pcr नमुने 198. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-06. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---32 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -210. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.08. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+07+08=21. शहर-17 ग्रामीण 04. एकूण रूग्णसंख्या-30677 एकूण बरे झालेले रुग्ण-29823. एकूण आज डिस्चार्ज--05 मृत्यू-- 780. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00