-->
मारुती कोकरे यांचे निधन

मारुती कोकरे यांचे निधन

सोमेश्वर नगर - प्रतिनिधी
हनुमान वाडी ( पणदरे )  येथील मारुती भिकाजी कोकरे ( वय. ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
 त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, सूना, जावई,नातवंडे असा परिवार आहे. ते धार्मिक वृत्तीचे व कष्टाळू शेतकरी होते. त्यांच्या निधनाने वाडी वर शोककळा पसरली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article