सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषद शाळा काटेवाडी लोकनृत्य स्पर्धे साठी जिल्हास्तरीय निवड
सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषद शाळा काटेवाडी लोकनृत्य स्पर्धे साठी जिल्हास्तरीय निवड
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात काटेवाडी च्या जिल्हा परिषद शाळेला भव्य यश
आज दिनांक सहा डिसेंबर 2019 रोजी तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा झाल्या त्यामध्ये जि प प्राथमीक शाळा काटेवाडी ने लहान गटात लोक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला
लेझीम लहान गट मुली प्रथम क्रमांक मिळवला तसेच उंच उडी मध्ये पृथ्वीराज गरदडे याचा तिसरा क्रमांक आला
लोक नृत्य व लेझीम अप्रतिम सादर केले यास ते आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार अध्यक्षा टेक्स्टाईल पार्क सरपंच विद्याधर काटे गट शिक्षणाधिकारी संजय जाधव विस्ताराधिकारी प्रकाश शिंदे केंद्रप्रमुख विजय जाधव ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब भोईटे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीधनंजय काळे उपाध्यक्ष उमा काटे संदीप दळवी सर पोलीस पाटील सचिन मोरे संतोष काटे तानाजी पाटोळे सुरेश मोरे शरद देवकाते यांनी विशेष सहकार्य केले
लोकनृत्य स्पर्धेसाठी श्री बापू तांदळे सौ सोनाली तांदळे सौ लीना दळवी सौ वनिता सोडमिसे तसेच लेझीम स्पर्धेसाठीश्री धनपाल माने श्री संतोष सातपुते यांनी मार्गदर्शन केले मुख्याध्यापिका राणी ढमे सौ नर्मदा शिंदे सौ गीतांजली देवकर सौ जयश्री चांगण यांनी सहकार्य केले.