-->
अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त

अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त

निरा-बारामती वार्ता - करदात्यांना दिलासा देताना काही वस्तू आणि सेवांचे दर वाढवण्यात आले आहेत. तर काही वस्तू आणि सेवा स्वस्त करण्यात आल्या आहेत. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होतील.


📈 *काय महाग?*


▪ सिगारेट, तंबाखू पदार्थ
▪ आयात केलेलं फूटवेअर, फर्निचर
▪ आयात केलेली वैद्यकीय उपकरणं 
▪ वॉल फॅन्स
▪ चायना सिरॅमिक, स्टील, तांब्यापासून तयार करण्यात येणारी क्रॉकरी, स्वयंपाकाची भांडी
▪ मोबाईल
▪ वाहनं आणि वाहनांचे सुटे भाग


📉 *काय स्वस्त?*


▪ लाईट वेट कोटेड पेपर
▪ प्रक्रिया न केलेली साखर
▪ अ‍ॅग्रो-अ‍ॅनिमल बेस्ड उत्पादनं
▪ फॅट्स काढण्यात आलेलं दूध
▪ अल्कोहोलचा समावेश असलेली काही विशिष्ट पेयं
▪ सोया फायबर, सोया प्रोटीन


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article