बारामती ; कांबळेश्वर, वाणेवाडी, मेखळी व शहरातील 2; एकूण 5 पॉझिटिव्ह
Monday, July 20, 2020
Edit
काल घेतलेल्या नमुने पैकी उर्वरित 17 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरातील 2 व व ग्रामीण भागातील 3 असे पाच रुग्ण पॉझिटिव आलेले असून 12 जणांचा अहवाल निगेटिव आलेला आहे बारामती शहरातील आमराई परिसरातील 59 वयाची महिला व पंचवीस वर्षाचा तिचा मुलगा पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच मेखळी येथील साठ वर्षे वयाच्या पुरुष व कांबळेश्वर येतील 29 वर्षे वयाचा तरुण व वानेवाडी येथील 34 वर्षांची महिला पॉझिटिव आलेली आहे.