बारामती ; आणखी एक जण पॉझिटिव्ह
Sunday, July 19, 2020
Edit
बारामती शहरातील कसबा येथील एका ६७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल जे नमुने घेतलेले होते त्यामधील उर्वरित प्रतीक्षेत असलेला एक अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ६७ वर्षीय पुरुष कसबा बारामती येथील रहिवासी आहे.