बारामतीमध्ये आणखी 2 कोरोनाग्रस्तांची वाढ
Wednesday, July 15, 2020
Edit
बारामती - काल एकूण 63 स्वॅब नमुने घेतले होते त्यामधील एकसष्ठ स्वॅब नमुने निगेटिव आले असून दोन पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये एक टीसी कॉलेज परिसरातील रुग्ण व दोन दिवसापूर्वी पॉझिटिव आलेल्या पाटस रोड महादेव मळा येथील रुग्णाच्या संपर्कातील त्याचा भाऊ आज पॉझिटिव आलेला आहे असे एकूण दोन पॉझिटिव्ह रुग्ण आज बारामती शहरांमध्ये आढळून आलेले आहेत तसेच आज एकूण 59 नमुने तपासणीसाठी घेतले आहेत त्याचा अहवाल आज रात्री मिळेल असे तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी सागितले.